इसापनीती मधील कथांचा उपयोग मनाला शांती देण्यास, अडचणीच्या प्रसंगी मार्ग दाखविण्यास, मुलांसाठी गोष्टीचे पुस्तक म्हणून, तसेच प्रौढांचा व्यवहारनीतीचा मार्गदर्शक म्हणून सर्वाना होईल अशी सदिच्छा ! श्री मिलिंद गव्हाणकर यांनी संपूर्ण इसापनीती कथा यांचे वाचन करून सर्वांसाठी  संग्रहित केल्याबद्दल त्यांचे लाख लाख आभार!!

Post a Comment Blogger

 
Top