श्रीरामदासस्वामीकृत् ग्रंथराज श्रीमत् दासबोध हा मराठी संतसाहित्यातील एक श्रेष्ठ ग्रंथ. अनेक जण याचे नियमित पारायण करतात. पण यातील श्लोकांच्या अर्थाचे वाचन सहसा घडत नाही. दासबोध श्लोकांच्या अर्थाचे श्राव्य संस्करण सौ. शशी म्हसकर यांनी प्रस्तुत केला आहे.

Post a Comment Blogger

 
Top