एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकीं श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होत. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५) या दिवशी गोंदवले बुद्रुक या गांवी झाला.
श्री गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मीना तपस्वी यांनी केले आहे आणि श्री रजनीकांत चंदवडकर यांनी सर्वाना उपलब्ध करून दिले आहे.  त्यांचे मनापासून लाख लाख धन्यवाद !!
.
 

Post a Comment Blogger

Post a Comment

 
Top